१. |
केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहिते अंतर्गत राज्याकरीता तयार करण्यात आलेल्या नियमाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करणे. 1. औद्योगिक संबंध संहिता (Code on Industrial Relations) नियम 2025
2. वेतन संहिता (Code on Wages) नियम 2025
3. सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security) 2020
4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता
|
कार्यवाही पूर्ण |
औद्योगिक संबंध संहिता नियम / Industrial Relation Code व वेतन संहिता नियम/ Wage Code ) च्या प्रस्तावांना दिनांक 22.04.2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली असून उर्वरित 2 कामगार संहिता वगळण्यात आल्या आहेत. कार्यवाही पूर्ण |
– |
२. |
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता पेन्शन योजना लागू करणे. |
कार्यवाही पूर्ण |
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्र. इबांका-0325/प्र.क्र.45/कामगार-7 दि. 28/03/2025 |
- |
३. |
महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी उपकर प्रणाली (Cess Portal) कार्यान्वित करणे. |
कार्यवाही पूर्ण |
Cess Portal चे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दि. 25/03/2025 रोजी उद्घाटन करण्यात आले असून कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. फोटो सोबत जोडले आहेत
|
. |
४. |
महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या उपकर (Cess Portal) उत्पन्नात वाढ करण्यासाठी MMRDA/CIDCO व अन्य विभागांची मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणे. |
कार्यवाही पूर्ण |
Cess Portal चे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दि. 25/03/2025 रोजी उद्घाटन करण्यात आले असून कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. फोटो सोबत जोडले आहेत
|
. |
५. |
बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टम (BMMS) प्रणालीमार्फत सेवा देणे. |
कार्यवाही पूर्ण |
BMMS Portal चे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दि. 25.03.2025 रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. |
|
६. |
बाष्पके (BOILER) परिचर प्रथम व द्वितीय श्रेणी, बाष्पके प्रचालन अभियंता यांचे प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या डिजिलॉकर मध्ये उपलब्ध करून देणे. |
कार्यवाही पूर्ण |
उपरोक्त प्रमाणपत्रे डिजिलॉकर प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याच्या अनु्षंगाने तयार करण्यात आलेल्या प्रणालीचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिनांक 25.03.2025 रोजी करण्यात आले आहे. कार्यवाही पुर्ण करण्यात आली आहे. |
|
७. |
रिएक्टर वापराबाबतच्या नियमांचा प्रस्ताव तयार करणे. |
कार्यवाही पूर्ण |
दि.04.03.2025 रोजीच्या अधिसुचनेद्वारे मसुदा हरकती व सूचना मागविण्यासाठी राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.
|
– |
८. |
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार अधिनियम- 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 मधील महत्वाच्या सुधारणा मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करणे. |
कार्यवाही पूर्ण |
सदर दोन्ही सुधारणा विधेयके दि. 19/03/2025 रोजीच्या अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच मा. राज्यपाल महोदयांच्या मान्यते साठी पाठविण्यात आली आहेत
|
– |
९. |
बुलढाणा आणि वाशिम येथे प्रस्तावित कामगार भवन बांधकामाकरीता सार्व. बांधकाम विभागास निधी उपलब्ध करुन देणे. |
कार्यवाही पूर्ण |
1. बुलढाणा कामगार भवन ज्ञापन क्र. - IELD-19012/8/2025-ADMIN-1 Dt 28/02/2025 2. वाशिम कामगार भवन - ज्ञापन क्र. IELD-19012/9/2025-ADMIN-1 Dt 28/02/2025 3. परभणी कामगार भवन - ज्ञापन क्र. IELD-19011/14/2025-ADMIN-1 Dt 27/03/2025
|
– |
- |
एकूण. |
एकूण संख्या - 10 |
एकूण पूर्ण कामांची संख्या - 9 |
वगळलेला मुद्दा - 1 |
|