Industries,Energy and Labour Department

आमच्याविषयी

विभागाची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
ही वेबसाइट भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या विविध मिशन मोड प्रोजेक्ट्स (एमएमपी) सह उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा आढावा सादर करते.ही वेबसाइट अधिक चांगली आणि वापरकर्त्यांना उपयुक्त नागरिक सेवा तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग, उर्जा व कामगार विभागाद्वारे घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकते.या वेबसाइटवरून बघता येते की प्रगत समाधान आणि अत्याधुनिक प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील खेडोपाडी व गावांमध्ये जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणत आहेत.
  • डिजिटल भारत
  • आधार कार्ड
  • भारत सरकार
  • आपले सरकार
  • डिजिटल लॉकर