दृष्टी

भारताच्या विकास इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेता म्हणून स्थान देणे, शाश्वततेचे समर्थन करताना प्रगत उत्पादन आणि उच्च-मूल्य निर्यातीमध्ये त्याचे नेतृत्व बळकट करणे. राज्य १ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करेल, समावेशक, प्रादेशिकदृष्ट्या संतुलित विकासाला प्रोत्साहन देईल, नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देईल, उच्च-गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण करेल आणि जागतिक मूल्य साखळींमध्ये महाराष्ट्राला एक महत्त्वाचा घटक म्हणून सामावून घेईल - विकसित भारत २०४७ आणि विकाससित महाराष्ट्र २०४७ शी पूर्णपणे सुसंगत.