सामग्री पुनरावलोकन धोरण
उद्योग विभाग हे शासनाचे प्रतिनिधित्व करते व शासनाशी संबंधित माहिती व सेवा जनतेपर्यंत पोहोचवते. संकेतस्थळावरील सामग्री अद्ययावत ठेवण्यासाठी पुनरावलोकन धोरण आखण्यात आले आहे. विविध प्रकारच्या सामग्रीनुसार पुनरावलोकन कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.