गोपनीयता धोरण
उद्योग विभागाचे संकेतस्थळ आपली कोणतीही वैयक्तिक माहिती (उदा. नाव, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता) आपोआप गोळा करत नाही. आपण स्वतःहून दिलेली माहिती केवळ मागणी केलेल्या माहितीसाठी वापरली जाते. या संकेतस्थळाद्वारे नोंदणी करून दिलेली माहिती केवळ संवाद साधण्यासाठी वापरली जाईल. दिलेली माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) विकली किंवा दिली जाणार नाही. या संकेतस्थळावर प्राप्त माहिती ही गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा नाश यापासून संरक्षित राहील.