कॉपीराइट विधान
या संकेतस्थळावरील साहित्य योग्य परवानगी घेऊन विनामूल्य पुनरुत्पादित केले जाऊ शकते. मात्र ते अचूकपणे पुनरुत्पादित करणे आवश्यक आहे व दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने वापरले जाऊ नये. पुनरुत्पादनाच्या वेळी स्त्रोताचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तृतीय पक्षाच्या कॉपीराइटखालील साहित्याच्या वापरासाठी संबंधित विभाग/मालक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.